उपक्रम
श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानतर्फे वर्षभर होणारे सण, उत्सव
चैत्रोत्सव
चैत्र शु. एकादशी ते पौर्णिमा (हनुमान जयंती), राजोपचार पूजा - चैत्र शु दशमी (वर्धापन दिन)
जागर
मंदिरामध्ये दर रविवारी संध्याकाळी ७ ते ८ आरती व नामजप केला जातो
श्रावणोत्सव
श्रावण महिन्याच्या सर्व रविवारी धार्मिक सेवा ( लघुरुद्र, रुद्राभिषेक, पवमान अभिषेक, लघू विष्णु)
शेवटच्या रविवारी धार्मिक सेवा व भजनी एक्का
दैनंदिन
वाढदिवस अथवा कोणत्याही विशेष दिवशी भक्तांच्या इच्छेनुसार अभिषेक पूजा, कुंकुमार्चन, अलंकार सेवा, अन्य सेवा आणि धार्मिक विधी केले जातात.
मासिक पूजा सेवा
भक्त मासिक पूजेचे मूल्य भरल्यास त्यांच्या नावाने संकल्प करून मंदिरातील सर्व देवतांची पूजा व अभिषेक केला जाईल
संकल्पित योजना
- कायमस्वरूपी पुरोहित व्यवस्था
- यज्ञमंडप
- सुसज्ज भक्तनिवास
- कायमस्वरूपी प्रसाद सेवा
- भांडारगृह
- छोट्या कार्यक्रमांसाठी छोटे सभागृह
- सुसज्ज प्रसाधनगृह
- कौटुंबिक, पर्यटकांची व्यवस्था
- आस्थापना विभाग
- पर्यटक, पाथस्थांसाठी निवारा
- जुन्या दुर्मिळ धार्मिक ग्रंथांचे संकलन (ग्रंथालय)